About Us

जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो www.mhsarkar.in या जॉब अपडेट्स वेबसाईट वरती आपलं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो आम्ही तुम्हाला महाराष्ट्रात सुरू असलेल्या नवीन सरकारी, निमशासकीय, खाजगी, कंपनी, व इतर सर्व प्रकारचे जॉब्सचे अपडेट्स देतो. मित्रांनो यासाठी आम्ही कोणतेही चार्जेस घेत नाही. आम्ही मोफत जॉब अपडेट्स देण्याचे काम करतो आजच्या युगात नोकरी मिळवणे खूपच कठीण झालेलं आहे. आणि नोकरी कुठे मिळणार हाच प्रश्न सर्व मुला मुलींना असतो त्याकरिता आम्ही विविध प्रकारचे जॉब्स च्या माहिती आमच्या वेबसाईट वरती अपलोड करत असतो आम्ही तुम्हाला ऑनलाईन अर्ज लिंक पीडीएफ सूचना व इतर सर्व माहिती देतो . व आमच्या शी कनेक्ट राहण्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता त्या व्हाट्सअप ग्रुप वरती आपल्याला तर रोज नोकरीचे तत्पर अपडेट मिळून जातील. आम्ही आमच्याकडून कोणालाही स्वतःहून मेसेज करत नाही जर तुम्हाला ग्रुपमधून कोणीही मेसेज करत असेल किंवा कॉल करत असेल तर आम्हाला लगेच कळवा . त्या व्यक्तीवरती लगेच कारवाई करण्यात येईल. कोणालाही भरती विषयी कोणतेही माहिती हवी असेल तर आम्हाला मेसेज करा तुम्हाला दोन तासाच्या आत रिप्लाय मिळून जाईल. मित्रांनो तुम्हा सर्वांना विनंती आहे की तुमच्या मित्रांना सुद्धा आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन करा कारण तुमच्यामुळे तुमच्या मित्राला सुद्धा नोकरी मिळू शकते. दहावी पास, बारावी पास ,पदवीधर ,आयटीआय, व इतर सर्व शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी ची पीडीएफ सूचना मिळून जाईल. तुम्हाला आमच्या वेबसाईट वरती महावितरण, रेल्वे भरती, बँक भरती, जिल्हा परिषद भरती, महानगरपालिका भरती, आरोग्य विभाग भरती, पोलीस भरती, इंडियन नेव्ही भरती, व इतर सर्व प्रकारच्या भरतीच्या डेट्स मिळतील.