कॅनरा बँकेत तब्बल “3000”जागांसाठी भरती सुरु. | “त्वरित ऑनलाईन अर्ज करा. | Canara Bank Vacancy 2024

Canara Bank Vacancy 2024

Canara Bank Vacancy 2024 : “जय महाराष्ट्र मित्रांनो” कॅनरा बँक अंतर्गत रिक्त पदांची भरती करण्यासाठी पीडीएफ जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी ” ग्रॅज्युएट” असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. ही भरती “3,000” रिक्त पदांसाठी होत आहे. मित्रांनो ही भरती “ग्रॅज्युएट अप्रेंटिस” या पदासाठी होत आहे. या भरतीसाठी कोणते कागदपत्रे व प्रमाणपत्र लागणार आहेत या संबंधित सर्व माहिती खालील दिलेल्या पीडीएफ जाहिरातीमध्ये सविस्तरपणे दिलेले आहे या भरती करिता अर्ज करण्यासाठी सविस्तर माहिती व पीडीएफ जाहिरात ही खाली दिलेली आहे. त्याकरिता सर्व पात्र असलेले उमेदवारांमधून कोणीही या संधीला गमवू नका कारण ही संधी आपल्याला नोकरी मिळवून देऊ शकते. 04 ऑक्टोबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. आणि या भरतीसाठी आपण अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करू शकतो. अर्ज करण्यापूर्वी आपण एक वेळा त्या पीडीएफ जाहिरातीला वाचून घ्या www.Mhsarkar.in या वेबसाईट वरती आपलं स्वागत आहे. सर्वात तत्पर व खऱ्या नोकरी बातमीचे अपडेट साठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व्हाट्सअप ग्रुप लिंक खाली दिलेली आहे.

Canara Bank Vacancy 2024

Canara Bank Vacancy 2024

  • भरती विभाग -कॅनरा बँक अंतर्गत ही भरती करण्यात येत आहे
  • पदसंख्या -कॅनरा बँक मध्ये एकूण “3,000” रिक्त पदांसाठी होत आहे. या भरतीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील कोणताही व्यक्ती अर्ज करू शकतो.
  • पदांची नावे – कॅनरा बँक मध्ये ग्रॅज्युएट अप्रेंटिस या पदाची भरती करण्यात येत आहे. या भरतीसाठी पुरुष किंवा महिला कोणीही अर्ज करू शकतात.
  • नोकरी ठिकाण – कॅनरा बँक च्या कोणत्याही शाखेत नोकरी मिळू शकते.
  • वयोमर्यादा –20 ते 28 वर्ष या वयोगटातील उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरणार आहेत. जाती प्रवर्गानुसार सूट देण्यात आलेली आहे मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना पाच वर्षे सूट देण्यात आले आहे. याविषयी सविस्तर माहिती पीडीएफ जाहिरातीमध्ये दिलेले आहे .
  • शैक्षणिक पात्रता – कॅनरा बँक च्या या भरतीसाठी “पदवीधर” असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरणार आहेत.
  • अर्ज पद्धत – कॅनरा बँक च्या या भरतीसाठी अर्ज हा तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – कॅनरा बँक ने अस सांगितल आहे कि 04 ऑक्टोबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

Canara Bank Vacancy 2024

पदांची नावे पदसंख्या
ग्रॅज्युएट अप्रेंटिस“3,000” रिक्त जागा

Canara Bank Vacancy Apply

अर्ज लिंक➡️
21 सप्टेंबर पासुन सुरु
येथे क्लिक करा
pdf जाहिरात➡️येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट➡️येथे क्लिक करा

🚨MH सरकार बद्दल माहिती👇

जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो महासरकार या वेबसाईट वरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपण देखील नोकरी शोधत आहात तर तुम्ही योग्य ठिकाणी आले आहात. या वेबसाईट वरती तुम्हाला आपल्या महाराष्ट्रातील सुर असलेल्या सर्व नोकर भरती च्या जीआर सूचना मिळतील. या वेबसाईट वरती तुम्हाला ओरिजनल नोकरी भरतीची माहिती मिळेल . या वेबसाईट वरती विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कोणतेही सबस्क्रिप्शन किंवा शुल्क द्यावा लागणार नाही. आणि या ठिकाणी तुम्हाला कोणतीही खोटी किंवा अफवा असलेली माहिती मिळणार नाही फक्त तुम्हाला अधिकृत वेबसाईट वरती दिलेल्या जीआर सूचनानुसार नोकरीचे मिळतील . तुम्हाला या लेखांमध्ये पदसंख्या किती आहे ,पदांची नावे, वेतन, शैक्षणिक पात्रता, व इतर सर्व प्रकारची माहिती सविस्तरपणे दिलेली आहे. आमच्याशी दररोज कनेक्ट राहण्यासाठी तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करू शकता या व्हाट्सअप ग्रुप वरती आपल्याला दररोज नवीन नोकरीचे अपडेट्स मिळतील आपण व्हाट्सअप ग्रुप मार्फत नोकरी भरतीच्या जाहिरातीवर ती पोहोचू शकता. त्या ठिकाणी आपल्याला अधिकृत पीडीएफ जाहिरात ची लिंक सुद्धा मिळते आणि आपण तिथून थेट ऑनलाईन अर्ज सुद्धा करू शकतात. किंवा काही भरतीसाठी ऑफलाइन अर्ज करावा लागतो त्याकरिता ऑफलाइन अर्ज पत्ता सुद्धा त्या ठिकाणी दिलेला असतो. आम्ही मागील एक वर्षापासून ज्या वेबसाईट मार्फत सर्व गरजू नोकरी इच्छुक मुला मुलींची मदत करत आहोत. आणि 25000 पेक्षा जास्त लोक आमच्या व्हाट्सअप ग्रुप वरती जॉईन आहेत . त्याकरिता तुम्ही सुद्धा आम्हाला व्हाट्सअप ग्रुप वरती जॉईन करा. आपल्या महाराष्ट्रातील गरजू नागरिकांची सेवा करणे हाच आमचा हेतू आहे. या वेबसाईटने तुम्हाला नक्कीच फायदा होईल. धन्यवाद..!!

Canara Bank Recruitment Apply

ENGLISH⤵️

Canara Bank Vacancy 2024 : Jai Maharashtra Friends” pdf advertisement has been released for the recruitment of vacancies under Canara Bank. Candidates who are “Graduate” can apply for this recruitment. This recruitment is for “3,000” vacancies. Friends this recruitment is for the post of “Graduate Apprentice”. .All the information related to which documents and certificate are required for this recruitment are given in detail in the below given PDF advertisement to apply for this recruitment.For that all the eligible candidates don’t miss this opportunity can get 04th October 2024. And for this recruitment you can apply online. You are welcome once on this website www.Mhsarkar Join our whatsapp group for job news update whatsapp group link is given below.

  • This recruitment is being done under Recruitment Department – Canara Bank
  • Number of Vacancies – Canara Bank is holding a total of “3,000” vacancies. Any person from all over Maharashtra can apply for this recruitment.
  • Post Names – Canara Bank is recruiting for the post of Graduate Apprentice. Any male or female can apply for this recruitment.
  • Job Location – Canara Bank can be employed in any branch.
  • Candidates in the age group of 20 to 28 years will be eligible for this recruitment. Exemption is given according to caste category Candidates belonging to backward category are exempted for five years. Detailed information about this is given in the PDF advertisement.
  • Educational Qualification – For this Canara Bank Recruitment “Graduate” candidates will be eligible for this recruitment.
  • Application Method – You have to apply online for this Canara Bank recruitment.
  • Last Date to Apply – Canara Bank has stated that 04 October 2024 is the last date to apply.

Leave a Comment