Divyang Kalyan Vibhag Vacancy 2024
Divyang Kalyan Vibhag Vacancy 2024 : “जय महाराष्ट्र मित्रांनो” दिव्यांग कल्याण विभाग अंतर्गत रिक्त पदांची भरती करण्यासाठी पीडीएफ जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी “4थी पास ते पदवीधर”असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. ही भरती “17” रिक्त पदांसाठी होत आहे. मित्रांनो ही भरती विशेष शिक्षक, कला शिक्षक, वाचा उपचार तज्ञ, मा. वैद्यकीय अधिकारी, वसतिगृह अधीक्षक, राखणदार, सफाईगार या पदासाठी होत आहे. या भरतीसाठी कोणते कागदपत्रे व प्रमाणपत्र लागणार आहेत या संबंधित सर्व माहिती खालील दिलेल्या पीडीएफ जाहिरातीमध्ये सविस्तरपणे दिलेले आहे या भरती करिता अर्ज करण्यासाठी सविस्तर माहिती व पीडीएफ जाहिरात ही खाली दिलेली आहे. त्याकरिता सर्व पात्र असलेले उमेदवारांमधून कोणीही या संधीला गमवू नका कारण ही संधी आपल्याला नोकरी मिळवून देऊ शकते. 01 ऑक्टोबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. आणि या भरतीसाठी आपण अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करू शकतो. अर्ज करण्यापूर्वी आपण एक वेळा त्या पीडीएफ जाहिरातीला वाचून घ्या www.Mhsarkar.in या वेबसाईट वरती आपलं स्वागत आहे. सर्वात तत्पर व खऱ्या नोकरी बातमीचे अपडेट साठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व्हाट्सअप ग्रुप लिंक खाली दिलेली आहे.
Divyang Kalyan Vibhag Vacancy 2024
- भरती विभाग -दिव्यांग कल्याण विभाग अंतर्गत ही भरती करण्यात येत आहे
- पदसंख्या – दिव्यांग कल्याण विभाग मध्ये एकूण “17” रिक्त पदांसाठी होत आहे. या भरतीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील कोणताही व्यक्ती अर्ज करू शकतो.
- पदांची नावे – दिव्यांग कल्याण विभाग (विशेष शिक्षक, कला शिक्षक, वाचा उपचार तज्ञ, मा. वैद्यकीय अधिकारी, वसतिगृह अधीक्षक, राखणदार, सफाईगार या पदाची भरती करण्यात येत आहे. या भरतीसाठी पुरुष किंवा महिला कोणीही अर्ज करू शकतात.
- नोकरी ठिकाण – दिव्यांग कल्याण विभाग महाराष्ट्र मध्ये नौकरी करायची आहे.
- वेतन – रु.25,000/- प्रती महिना पासून ते रु. 90,000/-+प्रती महिना या सर्व पदांचे वेतन मानधन हे वेगवेगळे आहे त्याकरिता सविस्तर माहिती पीडीएफ जाहिरातीमध्ये दिलेली आहे.
- वयोमर्यादा –18 ते 70 वर्ष या वयोगटातील उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरणार आहेत. जाती प्रवर्गानुसार सूट देण्यात आलेली आहे मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना पाच वर्षे सूट देण्यात आले आहे. याविषयी सविस्तर माहिती पीडीएफ जाहिरातीमध्ये दिलेले आहे .
- शैक्षणिक पात्रता -दिव्यांग कल्याण विभाग च्या या भरतीसाठी “4थी पास ते पदवीधर” असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरणार आहेत.
- अर्ज पद्धत – दिव्यांग कल्याण विभाग च्या या भरतीसाठी अर्ज हा तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज पत्ता – मुकबधिर व अपंग निवासी विद्यालय, तुळजापूर, मंगरुळपीर, ता. मंगरुळपीर जि. वाशीम-४४४४०३
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिव्यांग कल्याण विभाग ने अस सांगितल आहे कि 01 ऑक्टोबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
Divyang Kalyan Vibhag Vacancy 2024
पदांची नावे | पदसंख्या |
---|---|
विशेष शिक्षक, कला शिक्षक, वाचा उपचार तज्ञ, मा. वैद्यकीय अधिकारी, वसतिगृह अधीक्षक, राखणदार, सफाईगार | “17” रिक्त जागा |
Divyang Kalyan Vibhag Vacancy Apply
pdf जाहिरात➡️ | येथे क्लिक करा |
---|---|
अधिकृत वेबसाईट➡️ | येथे क्लिक करा |
🚨MH सरकार बद्दल माहिती👇
जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो महासरकार या वेबसाईट वरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपण देखील नोकरी शोधत आहात तर तुम्ही योग्य ठिकाणी आले आहात. या वेबसाईट वरती तुम्हाला आपल्या महाराष्ट्रातील सुर असलेल्या सर्व नोकर भरती च्या जीआर सूचना मिळतील. या वेबसाईट वरती तुम्हाला ओरिजनल नोकरी भरतीची माहिती मिळेल . या वेबसाईट वरती विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कोणतेही सबस्क्रिप्शन किंवा शुल्क द्यावा लागणार नाही. आणि या ठिकाणी तुम्हाला कोणतीही खोटी किंवा अफवा असलेली माहिती मिळणार नाही फक्त तुम्हाला अधिकृत वेबसाईट वरती दिलेल्या जीआर सूचनानुसार नोकरीचे मिळतील . तुम्हाला या लेखांमध्ये पदसंख्या किती आहे ,पदांची नावे, वेतन, शैक्षणिक पात्रता, व इतर सर्व प्रकारची माहिती सविस्तरपणे दिलेली आहे. आमच्याशी दररोज कनेक्ट राहण्यासाठी तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करू शकता या व्हाट्सअप ग्रुप वरती आपल्याला दररोज नवीन नोकरीचे अपडेट्स मिळतील आपण व्हाट्सअप ग्रुप मार्फत नोकरी भरतीच्या जाहिरातीवर ती पोहोचू शकता. त्या ठिकाणी आपल्याला अधिकृत पीडीएफ जाहिरात ची लिंक सुद्धा मिळते आणि आपण तिथून थेट ऑनलाईन अर्ज सुद्धा करू शकतात. किंवा काही भरतीसाठी ऑफलाइन अर्ज करावा लागतो त्याकरिता ऑफलाइन अर्ज पत्ता सुद्धा त्या ठिकाणी दिलेला असतो. आम्ही मागील एक वर्षापासून ज्या वेबसाईट मार्फत सर्व गरजू नोकरी इच्छुक मुला मुलींची मदत करत आहोत. आणि 25000 पेक्षा जास्त लोक आमच्या व्हाट्सअप ग्रुप वरती जॉईन आहेत . त्याकरिता तुम्ही सुद्धा आम्हाला व्हाट्सअप ग्रुप वरती जॉईन करा. आपल्या महाराष्ट्रातील गरजू नागरिकांची सेवा करणे हाच आमचा हेतू आहे. या वेबसाईटने तुम्हाला नक्कीच फायदा होईल. धन्यवाद..!!
Divyang Kalyan Vibhag Recruitment Apply
ENGLISH⤵️
Divyang Kalyan Vibhag Vacancy 2024 :“Jai Maharashtra Friends” pdf advertisement has been released for the recruitment of vacancies under Divyang Welfare Department. Candidates with “4th Pass to Graduate” can apply for this recruitment. This recruitment is for “17” Vacancies. Friends this recruitment is for Special Teacher, Art Teacher, Read Therapy Specialist, Hon. For the post of Medical Officer, Hostel Superintendent, Keeper, Cleaner. All the information related to which documents and certificates are required for this recruitment are given in detail in the given below PDF advertisement. For that none of the eligible candidates should miss this opportunity because this opportunity can get you job. 01 October 2024 is the last date to apply. And we can apply for this recruitment in offline mode. Please read that PDF advertisement once before applying Welcome to www.Mhsarkar.in website. Join our whatsapp group for most prompt and genuine job news update whatsapp group link is given below.
- Recruitment Department – This recruitment is being done under Disability Welfare Department
- Number of Vacancies – Total “17” vacancies are taking place in Disability Welfare Department. Any person from all over Maharashtra can apply for this recruitment.
- Names of Posts – Disability Welfare Department (Special Teacher, Art Teacher, Read Therapy Specialist, Hon. Medical Officer, Hostel Superintendent, Keeper, Sweeper) is recruiting for this post. Any male or female can apply for this recruitment.
- Job Location – Disability Welfare Department want to get job in Maharashtra.
- Salary – Rs.25,000/- per month to Rs. 90,000/-+per month for all the posts salary and remuneration is different, detailed information is given in PDF advertisement.
- Candidates in the age group of 18 to 70 years will be eligible for this recruitment. Exemption is given according to caste category Candidates belonging to backward category are exempted for five years. Detailed information about this is given in the PDF advertisement.
- Educational Qualification – Candidates with “4th pass to Graduate” will be eligible for this recruitment of Disability Welfare Department.
- Application Method – You have to apply for this recruitment of Disability Welfare Department through offline mode.
- Application Address – Deaf and Handicapped Residential School, Tuljapur, Mangrulpir, Tt. Mangrulpir Distt. Washim-444403
- Last Date to Apply – Department of Disability Welfare has informed that 01 October 2024 is the last date to apply.