IDBI बँकेत “विविध” पदांची भरती सुरु. | “त्वरित ऑनलाईन अर्ज करा. | IDBI Bank Bharti 2024

IDBI Bank Bharti 2024

IDBI Bank Bharti 2024 : “जय महाराष्ट्र मित्रांनो” IDBI बँक अंतर्गत रिक्त पदांची भरती करण्यासाठी पीडीएफ जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी “ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट” असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. ही भरती “56” रिक्त पदांसाठी होत आहे. मित्रांनो ही भरती सहायक महाव्यवस्थापक आणि व्यवस्थापक या पदासाठी होत आहे. या भरतीसाठी कोणते कागदपत्रे व प्रमाणपत्र लागणार आहेत या संबंधित सर्व माहिती खालील दिलेल्या पीडीएफ जाहिरातीमध्ये सविस्तरपणे दिलेले आहे या भरती करिता अर्ज करण्यासाठी सविस्तर माहिती व पीडीएफ जाहिरात ही खाली दिलेली आहे. त्याकरिता सर्व पात्र असलेले उमेदवारांमधून कोणीही या संधीला गमवू नका कारण ही संधी आपल्याला नोकरी मिळवून देऊ शकते. 15 सप्टेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. आणि या भरतीसाठी आपण अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करू शकतो. अर्ज करण्यापूर्वी आपण एक वेळा त्या पीडीएफ जाहिरातीला वाचून घ्या www.Mhsarkar.in या वेबसाईट वरती आपलं स्वागत आहे. सर्वात तत्पर व खऱ्या नोकरी बातमीचे अपडेट साठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व्हाट्सअप ग्रुप लिंक खाली दिलेली आहे.

IDBI Bank Bharti 2024
  • भरती विभाग – IDBI बँक अंतर्गत ही भरती करण्यात येत आहे
  • पदसंख्या – IDBI बँक मध्ये तब्बल “56” रिक्त पदांसाठी होत आहे. या भरतीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील कोणताही व्यक्ती अर्ज करू शकतो.
  • पदांची नावे – IDBI बँकेत ( सहायक महाव्यवस्थापक आणि व्यवस्थापक या पदाची भरती करण्यात येत आहे. या भरतीसाठी पुरुष किंवा महिला कोणीही अर्ज करू शकतात.
  • नोकरी ठिकाण – IDBI बँक च्या कोणत्याही शाखेत नोकरी मिळू शकते.
  • वेतन – या दोन्ही पदांचे वेतन मानधन हे वेगवेगळे आहे त्याकरिता सविस्तर माहिती पीडीएफ जाहिरातीमध्ये दिलेली आहे.
  • वयोमर्यादा –25 ते 40 वर्ष या वयोगटातील उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरणार आहेत. जाती प्रवर्गानुसार सूट देण्यात आलेली आहे मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना पाच वर्षे सूट देण्यात आले आहे. याविषयी सविस्तर माहिती पीडीएफ जाहिरातीमध्ये दिलेले आहे .
  • शैक्षणिक पात्रता – IDBI बँक च्या या भरतीसाठी ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरणार आहेत.
  • अर्ज पद्धत – IDBI बँक च्या या भरतीसाठी अर्ज हा तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज शुल्क – इतर सर्व उमेदवारांसाठी रु.1000/- अर्ज शुल्क भरावा लागणार आहे.(st,sc – ज्या उमेदवारांना फक्त रु.200/- अर्ज शुल्क भरावा लागणार आहे )
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख -IDBI बँक ने अस सांगितल आहे कि 15 सप्टेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

IDBI Bank Bharti 2024

पदांची नावे पदसंख्या
सहायक महाव्यवस्थापक “25” रिक्त जागा
व्यवस्थापक“31” रिक्त जागा

IDBI Bank Bharti 2024

पदांची नावे शैक्षणिक पात्रता
सहायक महाव्यवस्थापक पोस्ट ग्रॅज्युएट असलेल्या उमेदवारांना प्राधान्य
व्यवस्थापक ग्रॅज्युएट असलेल्या उमेदवारांना प्राधान्य

IDBI Bank Vacancy Apply

अर्ज लिंक➡️ येथे क्लिक करा
pdf जाहिरात➡️येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट➡️येथे क्लिक करा

🚨MH सरकार बद्दल माहिती👇

जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो महासरकार या वेबसाईट वरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपण देखील नोकरी शोधत आहात तर तुम्ही योग्य ठिकाणी आले आहात. या वेबसाईट वरती तुम्हाला आपल्या महाराष्ट्रातील सुर असलेल्या सर्व नोकर भरती च्या जीआर सूचना मिळतील. या वेबसाईट वरती तुम्हाला ओरिजनल नोकरी भरतीची माहिती मिळेल . या वेबसाईट वरती विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कोणतेही सबस्क्रिप्शन किंवा शुल्क द्यावा लागणार नाही. आणि या ठिकाणी तुम्हाला कोणतीही खोटी किंवा अफवा असलेली माहिती मिळणार नाही फक्त तुम्हाला अधिकृत वेबसाईट वरती दिलेल्या जीआर सूचनानुसार नोकरीचे मिळतील . तुम्हाला या लेखांमध्ये पदसंख्या किती आहे ,पदांची नावे, वेतन, शैक्षणिक पात्रता, व इतर सर्व प्रकारची माहिती सविस्तरपणे दिलेली आहे. आमच्याशी दररोज कनेक्ट राहण्यासाठी तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करू शकता या व्हाट्सअप ग्रुप वरती आपल्याला दररोज नवीन नोकरीचे अपडेट्स मिळतील आपण व्हाट्सअप ग्रुप मार्फत नोकरी भरतीच्या जाहिरातीवर ती पोहोचू शकता. त्या ठिकाणी आपल्याला अधिकृत पीडीएफ जाहिरात ची लिंक सुद्धा मिळते आणि आपण तिथून थेट ऑनलाईन अर्ज सुद्धा करू शकतात. किंवा काही भरतीसाठी ऑफलाइन अर्ज करावा लागतो त्याकरिता ऑफलाइन अर्ज पत्ता सुद्धा त्या ठिकाणी दिलेला असतो. आम्ही मागील एक वर्षापासून ज्या वेबसाईट मार्फत सर्व गरजू नोकरी इच्छुक मुला मुलींची मदत करत आहोत. आणि 25000 पेक्षा जास्त लोक आमच्या व्हाट्सअप ग्रुप वरती जॉईन आहेत . त्याकरिता तुम्ही सुद्धा आम्हाला व्हाट्सअप ग्रुप वरती जॉईन करा. आपल्या महाराष्ट्रातील गरजू नागरिकांची सेवा करणे हाच आमचा हेतू आहे. या वेबसाईटने तुम्हाला नक्कीच फायदा होईल. धन्यवाद..!!

IDBI Bank Recruitment Apply

ENGLISH⤵️

IDBI Bank Bharti 2024 : “Jai Maharashtra Friends” PDF advertisement has been released for the recruitment of vacancies under IDBI Bank. Candidates with “Graduate or Post Graduate” can apply for this recruitment. This recruitment is for “56” Vacancies. Friends this recruitment is for the post of Assistant General Manager and Manager. All the information related to which documents and certificates are required for this recruitment are given in detail in the given below pdf advertisement to apply for this recruitment detailed information and pdf advertisement is given below. For that none of the eligible candidates should miss this opportunity because this opportunity can get you job. 15 September 2024 is the last date to apply. And we can apply online for this recruitment. Please read that pdf advertisement once before applying Welcome to www.Mhsarkar.in website. Join our whatsapp group for most prompt and genuine job news updates whatsapp group link is given below.

  • This recruitment is being done under Recruitment Department – IDBI Bank
  • Number of Vacancies – As many as 1,130 vacancies are happening in IDBI Bank. Any person from all over Maharashtra can apply for this recruitment.
  • Names of Posts – IDBI Bank is recruiting Assistant General Manager and Manager post. Any male or female can apply for this recruitment.
  • Job Location – Want to work in IDBI Bank.
  • Salary – The salary and remuneration of both these posts are different, so the detailed information is given in the advertisement PDF.
  • Candidates in the age group of 25 to 40 years will be eligible for this recruitment. Exemption is given according to caste category Candidates belonging to backward category are exempted for five years. Detailed information about this is given in the PDF advertisement.
  • Educational Qualification – Candidates who are Graduate or Post Graduate will be eligible for this recruitment of IDBI Bank.
  • Application Method – You have to apply online for this IDBI Bank recruitment.
  • Application Fee – All other candidates will have to pay application fee of Rs.1000/- (st,sc – candidates will have to pay application fee of Rs.200/- only)
  • Last Date to Apply -IDBI Bank has stated that 15 September 2024 is the last date to apply.

Leave a Comment