आयकर विभाग “कॅन्टीन अटेंडंट” पदांची भरती | पात्रता – फक्त”10वी पास” | Income Tax Department Bharti 2024

Income Tax Department Bharti 2024

Income Tax Department Bharti 2024 : “जय महाराष्ट्र मित्रांनो” आयकर विभाग अंतर्गत रिक्त पदांची भरती करण्यासाठी पीडीएफ जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी “10वी उत्तीर्ण” असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. ही भरती 25 रिक्त पदांसाठी होत आहे. मित्रांनो ही भरती कॅन्टीन अटेंडंट पदासाठी होत आहे. या भरतीसाठी कोणते कागदपत्रे व प्रमाणपत्र लागणार आहेत या संबंधित सर्व माहिती खालील दिलेल्या पीडीएफ जाहिरातीमध्ये सविस्तरपणे दिलेले आहे या भरती करिता अर्ज करण्यासाठी सविस्तर माहिती व पीडीएफ जाहिरात ही खाली दिलेली आहे. त्याकरिता सर्व पात्र असलेले उमेदवारांमधून कोणीही या संधीला गमवू नका कारण ही संधी आपल्याला नोकरी मिळवून देऊ शकते. 22 सप्टेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. आणि या भरतीसाठी आपण अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करू शकतो. अर्ज करण्यापूर्वी आपण एक वेळा त्या पीडीएफ जाहिरातीला वाचून घ्या www.Mhsarkar.in या वेबसाईट वरती आपलं स्वागत आहे. सर्वात तत्पर व खऱ्या नोकरी बातमीचे अपडेट साठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व्हाट्सअप ग्रुप लिंक खाली दिलेली आहे.

Income Tax Department Bharti 2024

Income Tax Department Bharti 2024

  • भरती विभाग – आयकर विभाग अंतर्गत ही भरती करण्यात येत आहे
  • पदसंख्या – आयकर विभाग मध्ये एकूण “25” रिक्त पदांसाठी होत आहे. या भरतीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील कोणताही व्यक्ती अर्ज करू शकतो.
  • पदांची नावे – आयकर विभाग (कॅन्टीन अटेंडंट. या पदाची भरती करण्यात येत आहे. या भरतीसाठी पुरुष किंवा महिला कोणीही अर्ज करू शकतात.
  • नोकरी ठिकाण – आयकर विभाग तामिळनाडू आणि पुद्दुचेरी प्रदेश मध्ये नोकरी करायची आहे.
  • वेतन – रु.18,000/- ते रु.56,000/- प्रती महिना
  • वयोमर्यादा –18 ते 25 वर्ष या वयोगटातील उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरणार आहेत. जाती प्रवर्गानुसार सूट देण्यात आलेली आहे मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना पाच वर्षे सूट देण्यात आले आहे. याविषयी सविस्तर माहिती पीडीएफ जाहिरातीमध्ये दिलेले आहे .
  • शैक्षणिक पात्रता – आयकर विभाग च्या या भरतीसाठी 10वी उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरणार आहेत.
  • अर्ज पद्धत – आयकर विभाग च्या या भरतीसाठी अर्ज हा तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख -आयकर विभाग ने अस सांगितल आहे कि 22 सप्टेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

Income Tax Department Bharti 2024

पदांची नावे पदसंख्या
कॅन्टीन अटेंडंट“25” रिक्त जागा

Income Tax Department Bharti 2024

पदांची नावे शैक्षणिक पात्रता
कॅन्टीन अटेंडंट10वी उत्तीर्ण

Income Tax Department Vacancy Apply

अर्ज लिंक➡️ येथे क्लिक करा
pdf जाहिरात➡️येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट➡️येथे क्लिक करा

🚨MH सरकार बद्दल माहिती👇

जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो महासरकार या वेबसाईट वरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपण देखील नोकरी शोधत आहात तर तुम्ही योग्य ठिकाणी आले आहात. या वेबसाईट वरती तुम्हाला आपल्या महाराष्ट्रातील सुर असलेल्या सर्व नोकर भरती च्या जीआर सूचना मिळतील. या वेबसाईट वरती तुम्हाला ओरिजनल नोकरी भरतीची माहिती मिळेल . या वेबसाईट वरती विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कोणतेही सबस्क्रिप्शन किंवा शुल्क द्यावा लागणार नाही. आणि या ठिकाणी तुम्हाला कोणतीही खोटी किंवा अफवा असलेली माहिती मिळणार नाही फक्त तुम्हाला अधिकृत वेबसाईट वरती दिलेल्या जीआर सूचनानुसार नोकरीचे मिळतील . तुम्हाला या लेखांमध्ये पदसंख्या किती आहे ,पदांची नावे, वेतन, शैक्षणिक पात्रता, व इतर सर्व प्रकारची माहिती सविस्तरपणे दिलेली आहे. आमच्याशी दररोज कनेक्ट राहण्यासाठी तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करू शकता या व्हाट्सअप ग्रुप वरती आपल्याला दररोज नवीन नोकरीचे अपडेट्स मिळतील आपण व्हाट्सअप ग्रुप मार्फत नोकरी भरतीच्या जाहिरातीवर ती पोहोचू शकता. त्या ठिकाणी आपल्याला अधिकृत पीडीएफ जाहिरात ची लिंक सुद्धा मिळते आणि आपण तिथून थेट ऑनलाईन अर्ज सुद्धा करू शकतात. किंवा काही भरतीसाठी ऑफलाइन अर्ज करावा लागतो त्याकरिता ऑफलाइन अर्ज पत्ता सुद्धा त्या ठिकाणी दिलेला असतो. आम्ही मागील एक वर्षापासून ज्या वेबसाईट मार्फत सर्व गरजू नोकरी इच्छुक मुला मुलींची मदत करत आहोत. आणि 25000 पेक्षा जास्त लोक आमच्या व्हाट्सअप ग्रुप वरती जॉईन आहेत . त्याकरिता तुम्ही सुद्धा आम्हाला व्हाट्सअप ग्रुप वरती जॉईन करा. आपल्या महाराष्ट्रातील गरजू नागरिकांची सेवा करणे हाच आमचा हेतू आहे. या वेबसाईटने तुम्हाला नक्कीच फायदा होईल. धन्यवाद..!!

Income Tax Department Bharti 2024 Apply

ENGLISH⤵️

Income Tax Department Bharti 2024 : “Jai Maharashtra Friends” PDF advertisement has been released for the recruitment of vacancies under Income Tax Department. Candidates with “10th pass” can apply for this recruitment. This recruitment is for 25 vacancies. Friends this recruitment is for the post of Canteen Attendant. All the information related to which documents and certificates are required for this recruitment are given in detail in the given below PDF advertisement. For that none of the eligible candidates should miss this opportunity because this opportunity can get you job. 22 September 2024 is the last date to apply. And we can apply online for this recruitment. Please read that PDF advertisement once before applying Welcome to www.Mhsarkar.in website. Join our whatsapp group for most prompt and genuine job news updates whatsapp group link given below.

  • Recruitment Department – This recruitment is being done under Income Tax Department
  • Number of Vacancies – Total “25” Vacancies are taking place in Income Tax Department. Any person from all over Maharashtra can apply for this recruitment.
  • Names of Posts – Income Tax Department (Canteen Attendant. This post is being recruited. Any male or female can apply for this recruitment.
  • Job Location – Income Tax Department to be employed in Tamil Nadu and Puducherry region.
  • Salary – Rs.18,000/- to Rs.56,000/- per month
  • Candidates in the age group of 18 to 25 years will be eligible for this recruitment. Exemption is given according to caste category Candidates belonging to backward category are exempted for five years. Detailed information about this is given in the PDF advertisement.
  • Educational Qualification – Candidates who have passed 10th will be eligible for this recruitment of Income Tax Department.
  • Application Method – You have to apply online for this recruitment of Income Tax Department.
  • Last Date to Apply – Income Tax Department has said that 22 September 2024 is the last date to apply.

Leave a Comment