नागरी सहकारी बँकेत “10वी ते पदवीधर” यांना नौकरी ची चांगली संधी..| “त्वरित ऑनलाईन अर्ज करा. | Nagri Sahakari Bank Vacancy 2024

Nagri Sahakari Bank Vacancy 2024

Nagri Sahakari Bank Vacancy 2024 : “जय महाराष्ट्र मित्रांनो” दि चिखली अर्बन को-ऑप. बँक लि. अंतर्गत रिक्त पदांची भरती करण्यासाठी पीडीएफ जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी “10वी पास आणि पदवीधर” असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. मित्रांनो ही भरती “कनिष्ठ अधिकारी, कनिष्ठ लिपिक, वसुली सहाय्यक, सुरक्षा रक्षक, शिपाई/चालक” या पदासाठी होत आहे. या भरतीसाठी कोणते कागदपत्रे व प्रमाणपत्र लागणार आहेत या संबंधित सर्व माहिती खालील दिलेल्या पीडीएफ जाहिरातीमध्ये सविस्तरपणे दिलेले आहे या भरती करिता अर्ज करण्यासाठी सविस्तर माहिती व पीडीएफ जाहिरात ही खाली दिलेली आहे. त्याकरिता सर्व पात्र असलेले उमेदवारांमधून कोणीही या संधीला गमवू नका कारण ही संधी आपल्याला नोकरी मिळवून देऊ शकते. 08 ऑक्टोबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. आणि या भरतीसाठी आपण अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करू शकतो. अर्ज करण्यापूर्वी आपण एक वेळा त्या पीडीएफ जाहिरातीला वाचून घ्या www.Mhsarkar.in या वेबसाईट वरती आपलं स्वागत आहे. सर्वात तत्पर व खऱ्या नोकरी बातमीचे अपडेट साठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व्हाट्सअप ग्रुप लिंक खाली दिलेली आहे.

Nagri Sahakari Bank Vacancy 2024

Nagri Sahakari Bank Vacancy 2024

  • भरती विभाग -दि चिखली अर्बन को-ऑप. बँक लि. अंतर्गत ही भरती करण्यात येत आहे
  • पदांची नावे – रादि चिखली अर्बन को-ऑप. बँक लि. मध्ये कनिष्ठ अधिकारी, कनिष्ठ लिपिक, वसुली सहाय्यक, सुरक्षा रक्षक, शिपाई/चालक या पदाची भरती करण्यात येत आहे. या भरतीसाठी पुरुष किंवा महिला कोणीही अर्ज करू शकतात.
  • नोकरी ठिकाण – दि चिखली अर्बन को-ऑप. बँक लि.चिखली, बुलढाणा. मध्ये नौकरी करायची आहे.
  • वयोमर्यादा –60 वर्ष वयोगटातील उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरणार आहेत. याविषयी सविस्तर माहिती पीडीएफ जाहिरातीमध्ये दिलेले आहे .
  • शैक्षणिक पात्रता – दि चिखली अर्बन को-ऑप. बँक लि. च्या या भरतीसाठी “10वी पास आणि पदवीधर” असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरणार आहेत.
  • अर्ज पद्धत -दि चिखली अर्बन को-ऑप. बँक लि. च्या या भरतीसाठी अर्ज हा तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • ऑफलाईन अर्ज पत्ता –चिखली अर्बन कंपनी ऑप. बँक लि. चिखली, ‘सहकार’, डॉ. शामाप्रसाद मुखर्जी मार्ग, मुख्य कार्यालय, चिखली (जिल्हा बुलढाणा) 443201.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख -दि चिखली अर्बन को-ऑप. बँक लि. ने अस सांगितल आहे कि 08 ऑक्टोबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

Nagri Sahakari Bank Vacancy 2024

पदांची नावेशैक्षणिक पात्रता
कनिष्ठ अधिकारीपदवीधर
कनिष्ठ लिपिकपदवीधर
वसुली सहाय्यक12वी पास
सुरक्षा रक्षक10वी पास
शिपाई/चालक10वी पास

Nagri Sahakari Bank Vacancy 2024 Apply

अर्ज लिंक➡️येथे क्लिक करा
pdf जाहिरात➡️येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट➡️येथे क्लिक करा

🚨MH सरकार बद्दल माहिती👇

जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो महासरकार या वेबसाईट वरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपण देखील नोकरी शोधत आहात तर तुम्ही योग्य ठिकाणी आले आहात. या वेबसाईट वरती तुम्हाला आपल्या महाराष्ट्रातील सुर असलेल्या सर्व नोकर भरती च्या जीआर सूचना मिळतील. या वेबसाईट वरती तुम्हाला ओरिजनल नोकरी भरतीची माहिती मिळेल . या वेबसाईट वरती विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कोणतेही सबस्क्रिप्शन किंवा शुल्क द्यावा लागणार नाही. आणि या ठिकाणी तुम्हाला कोणतीही खोटी किंवा अफवा असलेली माहिती मिळणार नाही फक्त तुम्हाला अधिकृत वेबसाईट वरती दिलेल्या जीआर सूचनानुसार नोकरीचे मिळतील . तुम्हाला या लेखांमध्ये पदसंख्या किती आहे ,पदांची नावे, वेतन, शैक्षणिक पात्रता, व इतर सर्व प्रकारची माहिती सविस्तरपणे दिलेली आहे. आमच्याशी दररोज कनेक्ट राहण्यासाठी तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करू शकता या व्हाट्सअप ग्रुप वरती आपल्याला दररोज नवीन नोकरीचे अपडेट्स मिळतील आपण व्हाट्सअप ग्रुप मार्फत नोकरी भरतीच्या जाहिरातीवर ती पोहोचू शकता. त्या ठिकाणी आपल्याला अधिकृत पीडीएफ जाहिरात ची लिंक सुद्धा मिळते आणि आपण तिथून थेट ऑनलाईन अर्ज सुद्धा करू शकतात. किंवा काही भरतीसाठी ऑफलाइन अर्ज करावा लागतो त्याकरिता ऑफलाइन अर्ज पत्ता सुद्धा त्या ठिकाणी दिलेला असतो. आम्ही मागील एक वर्षापासून ज्या वेबसाईट मार्फत सर्व गरजू नोकरी इच्छुक मुला मुलींची मदत करत आहोत. आणि 25000 पेक्षा जास्त लोक आमच्या व्हाट्सअप ग्रुप वरती जॉईन आहेत . त्याकरिता तुम्ही सुद्धा आम्हाला व्हाट्सअप ग्रुप वरती जॉईन करा. आपल्या महाराष्ट्रातील गरजू नागरिकांची सेवा करणे हाच आमचा हेतू आहे. या वेबसाईटने तुम्हाला नक्कीच फायदा होईल. धन्यवाद..!!

Nagri Sahakari Bank Recruitment Apply

ENGLISH⤵️

Nagri Sahakari Bank Vacancy 2024 : “Jai Maharashtra Friends” The Chikhli Urban Co-op. Bank Ltd. PDF advertisement has been released for the recruitment of internal vacancies. Candidates having “10th Pass and Graduate” can apply for this recruitment. Friends this recruitment is for the post of “Junior Officer, Junior Clerk, Recovery Assistant, Security Guard, Constable/Driver”. All the information related to which documents and certificates are required for this recruitment are given in detail in the given below PDF advertisement. For that none of the eligible candidates should miss this opportunity because this opportunity can get you job. 08 October 2024 is the last date to apply. And we can apply online for this recruitment. Please read that PDF advertisement once before applying Welcome to www.Mhsarkar.in website. Join our whatsapp group for most prompt and genuine job news updates whatsapp group link given below.

  • Recruitment Department – The Chikhli Urban Co-op. Bank Ltd. This recruitment is being done internally
  • Name of Posts – Radi Chikhli Urban Co-op. Bank Ltd. Recruitment for the post of Junior Officer, Junior Clerk, Recovery Assistant, Security Guard, Constable/Driver. Any male or female can apply for this recruitment.
  • Job Location – The Chikhli Urban Co-op. Bank Ltd. Chikhli, Buldhana. Want to work in
  • Age limit – 60 years age candidates will be eligible for this recruitment. Detailed information about this is given in the PDF advertisement.
  • Educational Qualification – The Chikhli Urban Co-op. Bank Ltd. Candidates with “10th Pass and Graduate” will be eligible for this recruitment.
  • Application Method – The Chikhli Urban Co-op. Bank Ltd. You have to apply online or offline for this recruitment.
  • Offline Application Address – Chikhli Urban Company Opp. Bank Ltd. Chikhli, ‘Cooperation’, Dr. Shamaprasad Mukherjee Marg, Head Office, Chikhali (District Buldhana) 443201.
  • Last Date to Apply -The Chikhli Urban Co-op. Bank Ltd. It has been mentioned that 08 October 2024 is the last date to apply.

Leave a Comment