भारतीय निर्यात-आयात बँक मध्ये तब्बल “50” जागांसाठी भरती सुरु. | “त्वरित ऑनलाईन अर्ज करा. | Export-Import Bank of India Vacancy 2024
Export-Import Bank of India Vacancy 2024 Export-Import Bank of India Vacancy 2024: “जय महाराष्ट्र मित्रांनो” भारतीय निर्यात-आयात बँक अंतर्गत रिक्त पदांची भरती करण्यासाठी पीडीएफ जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी “ग्रॅज्युएट” असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. ही भरती “50” रिक्त पदांसाठी होत आहे. मित्रांनो ही भरती “Management Trainee (Banking Operations)” या पदासाठी होत आहे. … Read more