इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत तब्बल 68 पदांची मोठी भरती “त्वरित अर्ज करा..!!
India Post Payments Bank Bharti 2025 इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) ने 2024 मध्ये 68 रिक्त पदांसाठी भर्ती जाहीर केली आहे. या भरतीत असिस्टंट मॅनेजर आयटी, मॅनेजर आयटी, सीनियर मॅनेजर-आयटी आणि सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट यांसारख्या तंत्रज्ञानाशी संबंधित महत्त्वाच्या पदांसाठी अर्ज मागवले जात आहेत. ही संधी आयटी व सायबर सिक्युरिटी क्षेत्रातील तज्ञांसाठी एक महत्त्वाची संधी आहे. … Read more