“१०वी, १२वी पास? संरक्षण मंत्रालयात ११३ रिक्त पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात!”
Ministry of Defence Bharti 2025 तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात आहात का? संरक्षण मंत्रालय (MOD) ने 2025 साठी एक महत्त्वपूर्ण भरती जाहीर केली आहे. या भरतीमध्ये 113 गट C पदांसाठी रिक्त जागा भरण्याची संधी आहे. १०वी किंवा १२वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही एक चांगली संधी आहे. जर तुम्ही संरक्षण मंत्रालयासोबत काम करण्याची इच्छा ठेवत असाल, तर तुम्हाला … Read more