नागरी सहकारी बँक अंतर्गत “लिपिक” पदांची भरती सुरु. | “पात्रता-“पदवीधर”. | Nagari Sahakari Bank Vacancy 2024
Nagari Sahakari Bank Vacancy 2024 Nagari Sahakari Bank Vacancy 2024 : “जय महाराष्ट्र मित्रांनो” दीनदयाळ नागरी सहकारी बँक बीड अंतर्गत रिक्त पदांची भरती करण्यासाठी पीडीएफ जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी “पदवीधर”असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. ही भरती “20” रिक्त पदांसाठी होत आहे. मित्रांनो ही भरती लिपिक या पदासाठी होत आहे. या भरतीसाठी कोणते … Read more