महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात विविध पदांसाठी त्वरित अर्ज करा! MahaTransco Bharti 2025

MahaTransco Bharti 2025

MahaTransco Bharti 2025 MahaTransco Bharti 2025 -महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (MahaTransco) ने 2025 मध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीत एकूण 504 रिक्त पदांसाठी अर्ज मागवले जात आहेत. यामध्ये तांत्रिक आणि व्यवस्थापकीय पदांसह विविध महत्त्वाची पदे समाविष्ट आहेत, जसे की अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, … Read more