“बृहन्मुंबईत २,७७१ होमगार्ड पदांसाठी नोकरीची मोठी संधी! अर्ज करण्याची सर्व माहिती येथे मिळवा!”

Brihanmumbai Home Guard Bharti Bharti 2025

Brihanmumbai Home Guard Bharti Bharti 2025 बृहन्मुंबईत २,७७१ होमगार्ड पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमुळे नोकरीच्या शोधात असलेल्या अनेक उमेदवारांसाठी एक उत्तम संधी निर्माण झाली आहे. यावेळी भरतीमध्ये पुरुष आणि महिला उमेदवार दोन्ही पात्र आहेत. जर तुम्ही बृहन्मुंबई होमगार्ड म्हणून काम करण्याची इच्छा करत असाल, तर अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जानेवारी २०२५ … Read more