नागपूर महानगरपालिका 245 पदांसाठी भरती – अर्ज करा आणि नोकरी मिळवा!
Nagpur Mahanagarpalika Recruitment 2025 Nagpur Mahanagarpalika Recruitment 2025 च्या भरतीसाठी 245 पदांच्या रिक्त जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), नर्स परीचारीका (जी.एन.एम), वृक्ष अधिकारी, आणि स्थापत्य अभियांत्रीकी सहाय्यक या विविध पदांवर एकूण 245 जागा भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरणे आवश्यक असून, अर्ज प्रक्रिया 26 डिसेंबर 2024 पासून … Read more